Ram Mandir Pran Pratishta : मॉरिशस सरकारची मोठी घोषणा, 22 जानेवारीला मिळणार 2 तासांची विशेष सुटी
Jan 13 2024, 06:56 PM ISTRam Mandir Pran Pratishta : हिंदू धर्म मानणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मॉरिशस सरकारने 22 जानेवारी रोजी दोन तासांची विशेष सुटी जाहीर केली आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला आहे.