Municipal Elections 2026 Results Live Update : मुंबई-पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडले. या मतानानंतर आज निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. यामुळे कोणाती सत्ता महापालिकेत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज मतमोजणीला सुरुवात १० वाजल्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

07:17 PM (IST) Jan 16
05:05 PM (IST) Jan 16
Maharashtra Election Result 2026 : भाजपने मजबूत पकड मिळवली असल्याने नवनवीन मीम्स दिसून येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मीम्स आले आहेत.
04:06 PM (IST) Jan 16
BJP MP from Bihar Nishikant Dubey to Mumbai : बिहारचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रावर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता ते स्वतः मुंबईत येऊन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
02:48 PM (IST) Jan 16
BJP won all seats in Jalgaon Corporation : मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने जळगाव महापालिका निवडणुकीत १००% स्ट्राईक रेटसह ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
02:35 PM (IST) Jan 16
BJP candidate from Dahisar Tejaswi Ghosalkar won : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत, भाजपतर्फे लढणाऱ्या तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर प्रभाग क्रमांक २ मध्ये १०,७५५ मतांनी मोठा विजय मिळवला आहे.
12:02 PM (IST) Jan 16
BMC Election Results 2026 : बीएमसी निवडणूक २०२६ चा पहिला निकाल जाहीर झाला असून, धारावीतील प्रभाग क्रमांक १८३ मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव झालाय.
11:49 AM (IST) Jan 16
पुणे महानगरपालिका
162
भाजप - 47
शिंदे सेना -०
राष्ट्रवादी - 3
कॉंग्रेस - 2
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) 3
ठाकरे गट 4
11:48 AM (IST) Jan 16
Pune PMC Results 2026 : पुणे महापालिका निवडणूक २०२६ मध्ये सुरुवातीच्या ट्रेंड्सनुसार भाजपने स्पष्ट आघाडी घेतली आहे. ५४.५ टक्के मतदानानंतर पुण्यात भाजपची ‘लाट’ दिसत असून, २०१७ प्रमाणेच यंदाही बहुमताच्या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू आहे.
11:41 AM (IST) Jan 16
मुंबई महानगरपालिका निकाल 2026
85 - 227
आघाडीवर
BJP - 35
SS (S) - 12
SS (UBT) - 20
MNS - 6
NCP SP - 0
INC - 5
NCP AP - 0
OTH - 7
11:27 AM (IST) Jan 16
Mumbai Metro Update : मुंबई महापालिका निवडणुका पार पडताच मेट्रो 2B आणि मेट्रो 9 सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रजासत्ताक दिनी दहिसर ते सुभाष चंद्र बोस स्टेडियम हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता
10:52 AM (IST) Jan 16
10:14 AM (IST) Jan 16
10:07 AM (IST) Jan 16
10:02 AM (IST) Jan 16
08:25 AM (IST) Jan 16
BMC निवडणुकीने यावेळी केवळ स्थानिक सरकारच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्याचे संकेत दिले आहेत. भरघोस मतदान, शाईचा वाद आणि एक्झिट पोलच्या आकडेवारीने एक प्रश्न निर्माण केला आहे - ठाकरे कुटुंबाची 30 वर्षांची सत्ता आता संपणार का?
08:02 AM (IST) Jan 16
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.
07:57 AM (IST) Jan 16
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. यासाठी मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. सायन कोळीवाडा येथील महापालिकेच्या शाळेबाहेरील दृश्य पाहा.
ं