Lok Sabha Election 2024 : भाजपकडून महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या दिग्गज नेत्यांना दिलीय जबाबदारी

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांच्या नावे आहेत.

Chanda Mandavkar | Published : Mar 28, 2024 5:03 AM IST / Updated: Mar 28 2024, 10:38 AM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपने स्टार प्रचारकांची यादी जारी केली आहे. यादीमध्ये काही दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी

1- जगत प्रकाश नड्डा

2- पंतप्रधान नरेंद्र मोदी

3- अमित शाह

4- राजनाथ सिंह

5- योगी आदित्यनाथ

6- नितिन गडकरी

7- भूपेंद्रभाई पटेल

8- प्रमोद सावंत

9- डॉ. मोहन यादव

10- विष्णु देव साई

11- भजन लाल शर्मा

12- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

13- रामदास आठवले

14- उपमुख्यमंत्री अजित पवार

15- नारायण राणे

16- अनुराग ठाकुर

17- ज्योदिरादित्य सिन्धिया

18- स्मृति ईरानी

19- रावसाहेब दानवे पाटिल

20- शिवराज सिंह चौहान

21- उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

22- सम्राट चौधरी

23- अशोक चव्हाण

24- विनोद तावडे

25- चंद्रशेखर बावनकुळे

26- आशीष शेलार

27- पंकजा मुंडे

28- चंद्रकांत पाटील

29- सुधीर मुनगंटीवार

30- राधाकृष्ण विखे पाटील

31- पीयूष गोयल

32- गिरीश महाजन

33- रवींद्र चव्हाण

34- के. अन्नामलाई

35- मनोज तिवारी

36- रवि किशन

37- अमर साबले

38- डॉ. विजयकुमार गावित

39- अतुल सावे

40- धनंजय महाडीक

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणूक
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. राज्यात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. मतदानाचे निकाल 4 जून रोजी समोर येणार आहेत.

नागपुरातून नितिन गडकरींना तिकीट
भाजपने नागपूरातून नितिन गडकरी यांना तिकीट दिले आहे. याशिवाय पीषूष गोयल यांना मुंबईत उत्तर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, वर्ष 2019 मध्ये राज्यात भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने निवडणूक लढवली होती. त्यावेळी एनडीएच्या हाती 41 जागा आल्या होता. 23 जागांवर भाजप आणि 18 जागांवर शिवसेनेला विजय मिळाला होता.

आणखी वाचा : 

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समोर आली ही नावे

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात भाजपला 41 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, अमित शाह यांचा दावा

Read more Articles on
Share this article