हेल्दी नाश्तासाठी तयार करा पोह्यांची ही खास डिश, बच्चेकंपनीही होईल खुश

हेल्दी आणि टेस्टी नाश्तासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. पण झटपट एखादी रेसिपी तयार करायची असल्यास पोहा बॉल्स करू शकता. यासाठी अगदी कमी सामग्री लागते. जाणून घेऊया पोहा बॉल्सची रेसिपी सविस्तर...

Poha Balls Recipe in Marathi : हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे फार महत्वाचे आहे. बहुतांशजण नाश्तामध्ये ओट्स, ब्रेड किंवा पोह्याचे सेवन करणे पसंत करतात. पण दररोज एकसमान नाश्ता करुन कंटाळा असाल तर पोह्यांची खास डिश तयार करु शकता. खरंतर, पोह्यांचे हेल्दी बॉल्स सकाळच्या नाश्तासाठी करू शकता. याचीच रेसिपी पुढे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

सामग्री

कृती

आणखी वाचा : 

तोंडाला सुटेल पाणी, वाचा Creamy Macaroni Pasta रेसिपी स्टेप बाय स्टेप

बनवा झटपट आवळ्याचे लोणचे; चटकदार चवीचा घ्या आस्वाद

Share this article