
Amazon Moto Days : नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास अॅमेझॉनच्या ‘मोटो डेज सेल’ चा फायदा घेता येणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला मोटोरोला कंपनीच्या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत. येत्या 30 जानेवारीपर्यंत मोटो डेज सुरू राहणार आहे. मोटोरोला कंपनीचा स्टाइलिश फोन Motorola Razer 40 (8GB+256GB) आणि Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर आणि डिस्काउंटसोबत खरेदी करता येणार आहे.
Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोनवर तुम्हाला तब्बल 20 हजार रूपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. स्मार्टफोन 89 हजार 999 रूपयांना लाँच करण्यात आला होता. पण 20 हजार रूपयांचा डिस्काउंट देत 69 हजार 999 रूपयांना खरेदी करता येणार आहे.
Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोनचे फीचर्स
Motorola Razr 40 (8GB+256GB) स्मार्टफोन डिस्काउंट आणि फीचर्स
मोटोरोला कंपनीने Motorola Razr 40 स्मार्टफोन 59 हजार 999 रूपयांच्या किंमतीत लाँच केला होता. पण अॅमेझॉनवर सुरू असणाऱ्या सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 44 हजार 999 रूपयांना खरेदी करता येणार आहे. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे बंधन बँकेच्या डेबिट कार्डचा (Bandhan Bank Debit Card) वापर केल्यास 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे.
कंपनी स्मार्टफोनवर 41 हजार 250 रूपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील देत आहे. लक्षात असू द्या, फोन एक्सजेंचवेळी मिळणारा डिस्काउंट तुमच्या फोनची कंडिशन, ब्रॅण्ड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर आधारित असणार आहे. फोन तुम्हाला 2 हजार 182 रूपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येणार आहे.
Motorola Razr 40 फिचर्स
आणखी वाचा :
Jio कंपनीकडून या रिचार्जवर मिळतायत धमाकेधार ऑफर्स, शॉपिंग ते फ्लाइट बुकिंगवर मिळणार सूट
Cyber Insurance म्हणजे काय? डिजिटल युगात या कारणास्तव आहे महत्त्वाचा
Flipkart Republic Day Sale 2024 : आयफोन 15 सह या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स, जाणून घ्या अधिक