Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांना मेसेज, WhatsApp Message पाठवून द्या सणाच्या खास शुभेच्छा

येत्या 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. यंदाच्या मकर संक्रांतीनिमित्त तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सणाचे खास मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता. 

Chanda Mandavkar | Published : Jan 11, 2024 12:03 PM IST / Updated: Jan 11 2024, 06:49 PM IST

’तिळगूळ घ्या गोड-गोड बोला' हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती या सणाला विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या क्षणाला मकर संक्रमण असे म्हणतात. सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारित असलेला हा एक भारतीय सण आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे.

या सणानिमित्ताने तीर्थस्नान आणि दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये गोड पदार्थ तयार केले जातात. पतंग उडवण्याच्या निमित्ताने नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रपरिवार एकत्र येतात. या दिवशी आपण आपल्या जवळच्या लोकांना खास मराठीतून संदेश सणाच्या शुभेच्छा नक्की द्या.

(DISCLAIMER :लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Year 2024वर असणार शनिचा प्रभाव, जाणून घ्या अंकशास्रातील 24 क्रमांकाचे महत्त्व

Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या सणावेळी चुकूनही करू नका ही कामे

Makar Sankranti 2024 : वर्षभरात किती वेळा साजरी केली जाते संक्रांती?

Share this article