हिवाळ्याच्या दिवसात बहुतांशजणांना वाफाळलेला चहा-कॉफी पिणे आवडते. पण तुम्हाला काहीतरी हटके ट्राय करायचे असल्यास तुम्ही घरच्याघरी रेस्टॉरंटसारखी बबल टी तयार करू शकता.
Bubble Tea Recipe : 'बबल टी'ला 'बोबा टी' (Boba Tea) नावाने ओखळले जाते. बबल टी ताइवानमधील एक प्रसिद्ध ड्रिंक आहे. बबल टी वर्ष 1980 मध्ये अधिक चर्चेत आली. खरंतर ‘बबल टी’ टॅपिओका पर्ल (Tapioca Perl) पासून तयार केली जाते. बबल टी तुम्हाला ब्लॅक टी, ग्रीन टी सोबत काही फ्लेवर्समध्ये मिळते. पाहूयात घरच्याघरी बबल टी तयार करण्याची रेसिपी सविस्तर....
सामग्री
कृती
हेल्दी बबल टी अशी तयार करा
तुम्हाला हेल्दी बबल टी तयार करायची असल्यास साखरेऐवजी मधाचा वापर करू शकता. पण लक्षात ठेवा, चहा उकळवताना त्यामध्ये मध मिक्स करू नका. याशिवाय टॅपिओका पर्ल हे मधात मिक्स करू शकता. डेअरी दूधाऐवजी बदाम किंवा सोयाबीनच्या दूधाचा वापर करू शकता.
VIDEO : बबल टी घरच्याघरी बनवण्याच्या रेसिपीचा संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा…
Video Credits : brendan_pang
आणखी वाचा :
संध्याकाळच्या नाश्तासाठी घरच्याघरी बनवा या 7 प्रकारचे Veg Kabab
Orange Chicken Recipe : आंबट-तिखट चव असणाऱ्या ऑरेंज चिकनची रेसिपी, वाचा स्टेप बाय स्टेप
सोशल मीडियात व्हायरल होतोय Puni Puri Juiceचा व्हिडीओ, नेटकऱ्यांनी म्हटले..…