Royal Enfield Hunter: रॉयल एनफील्ड हंटर 350 ही एक आधुनिक-रेट्रो मोटरसायकल आहे, जी विशेषतः शहरी तरुणांसाठी डिझाइन केली आहे. यात 349cc चे J-सीरीज इंजिन असून, तिचे डिझाइन कॉम्पॅक्ट आणि हलके आहे, ज्यामुळे शहरात चालवणे सोपे होते.
Royal Enfieldची 'ही' गाडी दिवाळीला आणा घरात, कमी झालेली किंमत वाचून येईल चक्कर
Royal Enfieldची खूप महागड्या गाड्या बनवत असतात, हंटर ३५० गाडी संपूर्ण श्रेणीतील सर्वात महाग विकणारी गाडी आहे. तिची विक्री देखील बरीच महाग केली जाते. ती इतर बाइकपेक्षा हलकी असून सर्व वयोगटातील लोकांसाठी ती योग्य आहे.
26
गाडीची किंमत किती आहे?
ही एक आधुनिक-रेट्रो स्टाइलची मोटरसायकल आहे, जी विशेषतः शहरी तरुणांना आणि नवीन रायडर्सना लक्षात घेऊन डिझाइन केलेली आहे. तिची किंमत ₹1.62 लाख एक्स-शोरूम पासून सुरू होते.
36
इंजिनचे स्पेसिफिकेशन जाणून घ्या
या मोटरसायकलमध्ये 349cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल-कूल्ड जे-सीरीज इंजिन आहे, जे सामान्य इंजिन नाही. हे इंजिन 20.2 BHPची कमाल पॉवर आणि 27 Nmचा पीक टॉर्क जनरेट करते. ग्राहकांना या बाईकवर 5-स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स मिळतो.
रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या डिझाइनबद्दल कंपनीने कॉम्पॅक्ट आणि हलके रोडस्टर-शैलीचे डिझाइन दिले आहे. त्याचे वजन अंदाजे 181 किलो आहे. शहरातील वाहतुकीत चालवणे आणि सांभाळणे सोपे राहते.
56
डिस्क ब्रेकमुळे गाडी चालवणे सोपे
टॉप व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स आहेत, तर बेस व्हेरियंटमध्ये स्पोक व्हील्स आहेत. डिस्क ब्रेक आणि सिंगल/ड्युअल चॅनेल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) (व्हेरियंटनुसार) या दोन्ही पर्यायांसह ब्रेकिंग उपलब्ध आहे.
66
ग्राहकांना रायडिंगचा येणार अनुभव
ग्राहकांना ही गाडी चालवताना रायडिंगचा अनुभव मिळणार आहे. बाईक डिजिटल-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (स्पीडोमीटर अॅनालॉग, रेस्ट डिजिटल), ट्रिपर नेव्हिगेशन (काही व्हेरियंटमध्ये अॅक्सेसरी म्हणून), यूएसबी चार्जरसह येते. लहान व्हीलबेस आणि आरामदायी रायडींग पोझिशन महत्वाची ठरणारी आहे.