Happy International Men's Day 2023 : जगभरात दरवर्षी 19 नोव्हेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस’ साजरा केला जातो. समाजामध्ये महिलांप्रमाणेच पुरुषांचंही योगदान मोठे आहे. पुरुषांच्या कार्याचे, त्यांच्यातील सकारात्मक गुणांचे कौतुक करण्यासाठी, घरातील तसंच समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कामागिरीबद्दर आदर व्यक्त करण्यासाठी 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.
पुरुषांसोबत होणारा भेदभाव, छळ-शोषण, हिंसा व असमानतेविरोधात आवाज उठवण्यासाठी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त आपणही आपल्या जीवनातील पुरुषांप्रति आभार व्यक्त करा. यासाठी मराठी भाषेतील हे शानदार मेसेज पाठवून त्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा द्या.
214
जो स्वतःच्या चुका स्वीकारतो
मोठ्या मनाने माफ करतो
लहानांपासून-मोठ्यापर्यंत सर्वांवर सच्चे प्रेम करतो
गरजवंतांना मदत करतो
तोच एक चांगला पुरुष म्हणून ओळखला जातो
Happy International Men's Day 2023
314
कधीही व्यक्त न होता
वेदना सहन करत राहतो
पुरुष आहे तो, जो न थकता
घरासाठी सतत मेहनत करत असतो
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
414
आनंद सदैव तुमच्यासोबत राहो
तुमची ओंजळ कायम प्रेमाने भरलेली राहो
आम्ही सर्वांकडून तुम्हाला
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 !
514
चमचमणारे दिवे दारात तेवत ठेवा
तुम्ही सदा हसतमुख राहा
जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत
तोवर हेच मागणे आहे आमचे
चंद्राप्रमाणे जीवन चमकत राहो तुमचे
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!
614
हिऱ्याप्रमाणे आयुष्यास पैल पाडण्यासाठी
देवाने हे सुंदर चित्र रेखाटले
आपल्या मुलांचे सर्व दुःख स्वतः सहन करतात ते
देवाच्या त्या जिवंत प्रतिमेस
बाबा म्हणतो आपण त्यांस
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023!
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.