मोराची डिझाइन असणारी खास बाप्पाची रांगोळी घरच्या दारापुढे काढू शकता. यामध्ये वेगवेगळे रंग भरुन शकता.
मोदकाची डिझाइन असणारी बाप्पाची रांगोळी काढू शकता. यामध्ये बाप्पाचे डिझाइन असणारी रांगोळी काढू शकता.
जास्वंदाच्या फुलांची खास अशी रांगोळी बाप्पाच्या आगमनावेळी काढू शकता. खरंतर, गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचे फुल अतिशय प्रिय असते.
रंगीत अशी बाप्पाच्या आगमनासाठी रांगोळी दारापुढे काढू शकता. यामध्ये उंदीर मामा, फुलं आणि मोदक अशा वेगवेगळ्या डिझाइन्स ट्राय करा.
आकर्षक अशी संस्कार भारती रांगोळी दारापुढे काढू शकता. यामध्ये गणपतीची सुंदर अशी डिझाइन काढली आहे.
Chanda Mandavkar