पवित्र नदीच्या पाण्याने करुनिया स्नान सप्त ऋषी व अरुंधतीचे करिती स्मरण व्हावी मुक्ती जन्मो-जन्मीच्या पापांतून वास्तव हे ऋषीपंचमी व्रताचे आचरण ऋषी पंचमी निमित्त मंगलमय शुभेच्छा
35
Rishi Panchami 2025
उत्सव गणेशाचा, उत्सव बुद्धिमत्तेचा, ऋषींच्या तप सामर्थ्याचा ऋषी पंचमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा