Angarki Chaturthi 2024 : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त Wishes, Messages, HD Images, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्र शेअर करत गणरायाला करा वंदन

Published : Jun 25, 2024, 06:09 AM IST

Angarki Chaturthi 2024 Wishes : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. आजच्या (25 जून) अंगारकी चतुर्थीनिमित्त मराठमोळे शुभेच्छापत्र, मेसेज पाठवून गणरायाला वंदन करा.

PREV
18
Angarki Chaturthi 2024 Wishes

गजानना श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

मंगलमूर्ती श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा!

28
Angarki Chaturthi 2024 Wishes

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!

38
Angarki Chaturthi 2024 Wishes

ज्येष्ठ शुक्ल पक्षातील अंगारकी विनायक चतुर्थीच्या

सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा!

48
Angarki Chaturthi 2024 Wishes

तव मातेचे आत्मरुप तू

ओंकाराचे पूर्ण रुप तू

कार्यारंभी तुझी अर्चना

विनायका स्वीकार वंदना

विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

58
Angarki Chaturthi 2024 Wishes

अंगारकी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना

सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो

हिच बाप्पा चरणी प्रार्थना

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

68
Angarki Chaturthi 2024 Wishes

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा!

78
Angarki Chaturthi 2024 Wishes

अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा || गणपती बाप्पा मोरया

88
Angarki Chaturthi 2024 Wishes

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी… सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

आणखी वाचा : 

अंगारकी चतुर्थीला Ankita Lokhande सारख्या नेसा 8 साड्या, दिसाल

Angarki Chaturthi 2024 : महाराष्ट्रातील गणपतीची 5 अनोखी मंदिरे

Recommended Stories