अंगारकी चतुर्थीच्या दिवशी घरी पूजा असल्यास अंकिता लोखंडेसारखी हिरव्या रंगातील लिनेन साडी नेसू शकता.
कांजीवरम टिश्यू सिल्क साडीत अंकिताचा लुक खुलून दिसतोय. अशाप्रकारच्या साडीवर गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल.
चारचौघांमध्ये अंगारकीला सुंदर आणि ब्युटीफुल दिसायचे असल्यास अंकितासारखी निळ्या रंगातील काठापरदाराची साडी नेसू शकता.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कॉटनची साडी नेसू शकता. पूजेला बसणार असल्यास अंकितासारखी साडी सुंदर दिसेल.
गुलाबी रंगातील गोल्डन जरी वर्क साडीत अंकिताचा सिंपल आणि सोबर लूक दिसतोय. यावर गोल्डन ज्वेलरी सुंदर दिसेल.
पेस्टल रंगातील ऑर्गेंजा साडी अंगारकी चतुर्थीला नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज नेसू शकता.
अंगारकी संकष्टी चतुर्थीला अंकितासारखी लाल रंगातील बांधणी प्रिंट साडी नेसू शकता. या लूकमध्ये अंकिता ब्युटीफुल दिसतेय.
Angarki Chaturthi 2024 : महाराष्ट्रातील गणपतीची 5 अनोखी मंदिरे
पावसाळ्यात Frizzy Hair ची काळजी घेण्यासाठी टिप्स, वाढेल केसांची चमक
पत्नीच्या कोणत्या 5 चुका कधीच माफ करत नाही पती?
पावसाळ्यात महिलांनी बॅगेत ठेवा 5 गोष्टी, कोणत्याही स्थितीत येतील कामी