Published : Jun 21, 2024, 12:03 PM ISTUpdated : Jun 21, 2024, 12:05 PM IST
वट पौर्णिमेच्या सणाला हिंदू धर्मात फार महत्व आहे. या दिवशी वडाच्या झाडाची सौभाग्यवतींकडून पूजा करण्यासह नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदाच्या वटपौर्णिमेनिमित्त Wishes, Messages, HD Images आणि शुभेच्छापत्र शेअर करत सण साजरा करू शकता.
तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं.. तुला भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली.. तुझ्यासोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले.. ह्याच जन्मी काय, पुढच्या साता जन्मात मला, तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस.. वटपौर्णिमेच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा..!
28
Vat Purnima 2024
सप्तजन्मीचे सात वचन, साथ देणार तुला कायम वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून, फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
38
Vat Purnima 2024
वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
48
Vat Purnima 2024
वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा! हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
58
Vat Purnima 2024
बंध आहे अतूट नात्याचा या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
68
Vat Purnima 2024
लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ अशीच कायम राहो आपली दृढ साथ … वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.