गुहागरजवळ असणाऱ्या देहवी दशभुजा गणपती मंदिरात मूर्तीला दहा हात आहेत. मंदिरातील मूर्ती शुद्ध संगमरवात तयार केली असून त्यावर काश्मीरमध्ये कोरीव काम केले आहे.
पनवेलमधील उलवेजवळ मुरबा गणपती देव मंदिर आहे. फार कमी जणांना मोरव्याच्या खाडीत पाण्यावर तरंगणाऱ्या या गणपती मंदिराबद्दल माहित आहे.
करवीरनिवासीनी अंबाबाईच्या मंदिर परिसरातच श्री बिनखांबी गणेश मंदिर आहे. मंदिराचे शिखर 1750 काळात छत्रपती संभाजी महाराजांनी बांधल्याचा अंदाज आहे.
माणगाव तालुक्यातील मुगवली गावात नवसाला पावणाऱ्या श्री स्वयंभू गणपती मंदिर आहे. येथे बाप्पाची अने रुपे पाहायला मिळतात.
पुण्यातील कसबा पेठेतील त्रिशूंड गणपती मंदिर 16 व्या शतकातील आहे. येथील बाप्पाची मूर्ती मोराच्या आसनावर बसलेली आणि हातात त्रिशूळ असलेली आहे.