Ajit Pawar | NCP | झिशान सिद्दीकींची अजित पवार प्रकरणी तपासाची मागणी

Ajit Pawar | NCP | झिशान सिद्दीकींची अजित पवार प्रकरणी तपासाची मागणी

Published : Oct 28, 2026, 04:02 PM IST

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे आभार मानले. मुंबईत पक्षाचा विस्तार, युवकांना जोडणे आणि काँग्रेसमधील इच्छुकांना पक्षात प्रवेश देण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार आणि वडील बाबा सिद्दीकी यांच्या विचारांवर काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला. इमरान खान प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास असल्याचे ते म्हणाले. तसेच अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला नऊ महिने झाल्याचे सांगत या प्रकरणाची योग्य आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

03:17Ajit Pawar | NCP | झिशान सिद्दीकींची अजित पवार प्रकरणी तपासाची मागणी
03:25Pradip Purnekar | पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांची शिंदेंना अटकेची मागणी
03:36Karjat Torrent | राज-अमित ठाकरेंची कर्जतात वृक्षतोडीची पाहणी
08:46Eknath shinde | सक्तीची वसुली नको, सावकारांकडूनही वसुली नको - एकनाथ शिंदे
06:43Karjat Torrent | साई डोंगरातील वृक्षतोडीला राष्ट्रवादीचा विरोध
03:08Ajit Pawar Accident : अजित पवार यांचा घात की अपघात, राष्ट्रवादीचा सवाल, चौकशीला उशीर का? NCP Mumbai
03:055 हजार मदत 2 दिवसात खात्यावर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Devendra Fadanvis on 5 Thousand Ruppes
03:10Nagpur MLC Election | Vote Counting | नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरूच
04:18Karjat Torrent | कर्जत वृक्षतोडीला विरोध झाल्यानंतर राम कदम ठाकरेंविषयी काय बोलून गेले