महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात Operation Tiger वर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अबू आझमी यांनी लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले. विजय वडेट्टीवार यांनी पक्षांतराच्या राजकारणासाठी पैसा कुठून येतो असा सवाल केला. अदिती तटकरे यांनी महायुतीच्या विकास अजेंड्याचा उल्लेख केला, तर भरतशेठ गोगावले यांनी आगामी बैठकीकडे लक्ष वेधले.