लंडनमध्ये विराट कोहलींची एकनाथ शिंदेंशी भेट | Virat Kohli | Eknath Shinde

लंडनमध्ये विराट कोहलींची एकनाथ शिंदेंशी भेट | Virat Kohli | Eknath Shinde

Published : Sep 11, 2026, 09:05 PM IST

लंडनमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची दृश्ये समोर आली आहेत.