उद्धव ठाकरे; विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी | Student Protest | Sonam Wangchuk | Shivaji Park

उद्धव ठाकरे; विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी | Student Protest | Sonam Wangchuk | Shivaji Park

Published : Jul 24, 2026, 10:06 PM IST

मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झाले. पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी घोषणाबाजी, तिरंगा मोर्चा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन देणारी दृश्ये पाहायला मिळाली.

13:26मनोज जरांगेंना भेटले राधाकृष्ण विखे पाटील | Manoj Jarange | Maratha Protest
06:03भुजबळांना मनोज जरांगेंचा थेट इशारा | Manoj Jarange | Chhagan Bhujbal
06:59Rohit Pawar | CET डेटा लीकवर रोहित पवारांचा ₹1200 कोटींचा दावा | CET Data Leak
05:04SIR मतदार यादीवर अंबादास दानवेंचे प्रश्न | SIR Voter List | Ajit Pawar | Tribal Land Acquisition
10:26सणांतील अन्न तपासणीवर तुकाराम मुंढेंचा नवा आदेश | Tukaram Mundhe | Press Conference Part 3
05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut