जालना जिल्ह्यातील भिलपुरी गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी अंबादास तांगडे यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी शिंदे यांनी तांगडे कुटुंबासोबत पारंपरिक पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला.