Shaina NC | Balasaheb Thackeray | शायना एनसींच्या बचावासाठी चंद्रशेखर बावनकुळे मैदानात | Bawankule

Shaina NC | Balasaheb Thackeray | शायना एनसींच्या बचावासाठी चंद्रशेखर बावनकुळे मैदानात | Bawankule

Published : Nov 19, 2026, 04:03 PM IST

शायना एनसी यांनी माफी मागितल्यानंतरही ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या आंदोलनावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. फोटो अनावधानाने फाडला गेला असून एका महिलेची चूक माफ करावी, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंचा अवमान होऊ नये, मात्र प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सोनिया गांधींच्या पुस्तकातील सावरकरांबाबतच्या मजकुरावरून काँग्रेसवर टीका करत उद्धव ठाकरे गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गांधी परिवाराच्या फायद्यासाठी आणि राहुल गांधींची प्रतिमा उंचावण्यासाठी पुस्तकातील मजकूर लिहिल्याचा आरोपही त्यांनी केला.

02:47Shaina NC | Balasaheb Thackeray | शायना एनसींच्या बचावासाठी चंद्रशेखर बावनकुळे मैदानात | Bawankule
03:33Sanjay Raut | माफी सोडा, कारवाई काय केली ते सांगा एकनाथ शिंदे यांना सवाल - संजय राऊत
02:52Shaina NC | Balasaheb Thackeray | शायना एनसींच्या फोटो वादावर संजय शिरसाटांचं उत्तर | Sanjay Shirsat
01:43Shaina NC | Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हजारदा फाडू!' शायना एनसी
03:10Shiv Sena UBT | Shaina NC | शायना एनसींविरोधात ठाकरे गटाचे मुंबईत आंदोलन
10:40Manoj Jarange Patil | AjitPawar | अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर मनोज जरांगे ठाम
14:00Eknath Shinde | Sonia Gandhi Book | सोनियांच्या पुस्तकावरून एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
01:56Devendra Fadanvis | मुख्यमंत्र्यांनी वजन कसं कमी केलं? तुम्ही लेटेस्ट व्हिडीओ पाहिला?
05:11Prince William | Devendara Fadnavis | मुंबईतील अर्थशॉट पुरस्कार सोहळ्याला सेलिब्रिटींची हजेरी