Sunetra Pawar यांची भावनिक प्रतिक्रिया, बारामतीत विजय म्हणजे दादांना आदरांजली | Baramati | Bypoll

Published : May 04, 2026, 04:01 PM IST

बारामती पोटनिवडणुकीत विजयानंतर Sunetra Pawar यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. हा विजय म्हणजे दादांवर बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांना वाहिलेली आदरांजली असल्याचे त्यांनी म्हटले. जल्लोष न करण्याचे आवाहन करत, संयम आणि शिस्त पाळण्याचा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. अजित पवारांच्या विकासकामांवर जनतेचा विश्वास असल्याचे सांगत, बारामतीच्या विकासासाठी आपली जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच देशातील इतर राज्यांमध्ये NDA आघाडीवर असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींचे अभिनंदनही त्यांनी केले.

10:47शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल, इंधन दरवाढीवर संताप | Fuel Price | MVA | Maharashtra
05:48पंकजा मुंडेंचं पर्यावरणासाठी आवाहन, शिल्पा शेट्टी वृक्षारोपण मोहिमेत | Pankaja Munde | Shilpa Shetty
06:54देवेंद्र फडणवीसांचं पेट्रोल-डिझेल टंचाईवर मोठं वक्तव्य | Fuel Crisis | Maharashtra | BJP
05:41चंद्रशेखर बावनकुळे यांचं विरोधकांना आवाहन, “निवडणूक बिनविरोध करा” | BJP | Mahayuti | MLC Election
06:00वारिस पठाणांचा देवनार मार्केटला दौरा, बकरा व्यापाऱ्यांच्या सुविधांवर सवाल | Bakra Eid | MCOCA
09:56अरविंद सावंतांचा BJPवर हल्लाबोल, घुसखोर मुद्द्यावर दुटप्पीपणाचा आरोप | BJP | Bangladeshi | Mumbai
02:22देवेंद्र फडणवीसांचा विदर्भासाठी मोठा प्लॅन, नागपुरात लॉजिस्टिक पार्क उद्घाटन | Nagpur | Gadkari
09:04किरिट सोमय्यांचा घुसखोरांवर हल्लाबोल, बांद्रा कारवाईवर मोठं वक्तव्य | Bandra | Demolition | BJP
11:10वारिस पठाणांचा सवाल, बकरी ईदआधीच MCOCAची आठवण का? | Bakra Eid | MCOCA | BJP
11:59मनोज जरांगेंचा सरकारला 28 मे अल्टिमेटम, प्रसाद लाडांची अंतरवालीत भेट | Maratha | Jarange | BJP