एकनाथ शिंदे काँग्रेसवर टीका, शेतकरी व शेती निर्णयांवर भर | Eknath Shinde | Farmers | Politics

एकनाथ शिंदे काँग्रेसवर टीका, शेतकरी व शेती निर्णयांवर भर | Eknath Shinde | Farmers | Politics

Published : Apr 28, 2026, 02:02 AM IST

Eknath Shinde यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत पंतप्रधान Narendra Modi यांच्या कामाचं समर्थन केलं. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच जिल्हा नियोजन बैठकीत शेतकरी, खरीप हंगाम, नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती यावर विशेष भर देण्यात आला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नव्या पद्धतीच्या शेतीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणी साठवण क्षमता वाढवणे, तलावांची दुरुस्ती आणि बियाण्यातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.

10:47शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल, इंधन दरवाढीवर संताप | Fuel Price | MVA | Maharashtra
05:48पंकजा मुंडेंचं पर्यावरणासाठी आवाहन, शिल्पा शेट्टी वृक्षारोपण मोहिमेत | Pankaja Munde | Shilpa Shetty
06:54देवेंद्र फडणवीसांचं पेट्रोल-डिझेल टंचाईवर मोठं वक्तव्य | Fuel Crisis | Maharashtra | BJP
05:41चंद्रशेखर बावनकुळे यांचं विरोधकांना आवाहन, “निवडणूक बिनविरोध करा” | BJP | Mahayuti | MLC Election
06:00वारिस पठाणांचा देवनार मार्केटला दौरा, बकरा व्यापाऱ्यांच्या सुविधांवर सवाल | Bakra Eid | MCOCA
09:56अरविंद सावंतांचा BJPवर हल्लाबोल, घुसखोर मुद्द्यावर दुटप्पीपणाचा आरोप | BJP | Bangladeshi | Mumbai
02:22देवेंद्र फडणवीसांचा विदर्भासाठी मोठा प्लॅन, नागपुरात लॉजिस्टिक पार्क उद्घाटन | Nagpur | Gadkari
09:04किरिट सोमय्यांचा घुसखोरांवर हल्लाबोल, बांद्रा कारवाईवर मोठं वक्तव्य | Bandra | Demolition | BJP
11:10वारिस पठाणांचा सवाल, बकरी ईदआधीच MCOCAची आठवण का? | Bakra Eid | MCOCA | BJP
11:59मनोज जरांगेंचा सरकारला 28 मे अल्टिमेटम, प्रसाद लाडांची अंतरवालीत भेट | Maratha | Jarange | BJP