दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे; पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दीड तास चर्चा, भेटीमागचं कारण काय?

दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे; पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दीड तास चर्चा, भेटीमागचं कारण काय?

Published : Mar 17, 2026, 07:11 PM IST

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, मोदींसोबत जवळपास दीड तास सखोल चर्चा झाल्याने या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. याशिवाय, संसदेत त्यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचीही भेट घेतली. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

02:57Waris Pathan यांचा सरकारवर हल्लाबोल | “Bulldozer Politics नाही, संविधान चालेल!”
34:19महिला आरक्षण, महागाई आणि कायदा सुव्यवस्था; Varsha Gaikwad यांचे थेट भाष्य
05:42बारामती निवडणूक ते महिला आरक्षण; Shashikant Shinde यांची स्पष्ट भूमिका
04:23बारामती निवडणुकीवर Sanjay Nirupam यांचा संताप; काँग्रेसवर जोरदार टीका
04:38महिला आरक्षण ते निवडणूक रणनीती; Nana Patole यांचे स्पष्ट वक्तव्य
07:15बारामती पोटनिवडणूक: Sunetra Pawar यांचा अर्ज दाखल; नेत्यांची एकमुखी भूमिका
03:57मदुराईत Devendra Fadnavis यांचे शक्तीप्रदर्शन; मीनाक्षी मंदिरात दर्शनानंतर मोठं विधान
08:59मिशन अस्मिता उपक्रमावर Amruta Fadnavis यांची प्रतिक्रिया; महिलांना दिला आत्मविश्वासाचा संदेश
27:34नाशिक कुंभमेळ्यावर Devendra Fadnavis यांचं मोठं भाषण | सनातन, विकास आणि भव्य तयारी
02:04नाशिक कुंभमेळ्यावर Devendra Fadnavis यांचा मोठा अपडेट! गोदावरी होणार निर्मल-अविरल