शायना NC यांचा जोरदार हल्ला! बोंदू बाबा, ब्लॅक मॅजिक, IOC ते आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाष्य

शायना NC यांचा जोरदार हल्ला! बोंदू बाबा, ब्लॅक मॅजिक, IOC ते आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाष्य

Published : Mar 27, 2026, 03:07 PM IST

शायना NC यांनी विविध संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘बोंदू बाबा’ उर्फ अशोक खराड यांच्यावर SIT छाप्यानंतर उघड झालेल्या धक्कादायक बाबी—महिलांचे केस, तंत्र-मंत्र साहित्य, प्राण्यांचे अवशेष यावर त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifice and Other Inhuman Practices and Black Magic Act, 2013 अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय ट्रान्सजेंडर सहभागाबाबत IOC च्या नियमांवर, आंतरराष्ट्रीय घडामोडी, नेपाळमधील नेतृत्व बदल, तसेच पेट्रोल-डिझेलवरील कर कपात आणि केंद्र सरकारच्या निर्णयांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत आणि जम्मू-काश्मीरमधील राजकीय प्रतिक्रियांवरही त्यांनी सवाल उपस्थित करत ठोस भूमिका मांडली.

03:05संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, Exit Polls वर BJP विजयाचा दावा | Sanjay Shirsath | EVM Controversy
10:22मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त मेसेज,मराठी भाषा आणि विकासावर भर | Maharashtra Day, Fadnavis
05:09सुप्रिया सुळेंचा मुंबईत टॅक्सीसाठी संघर्ष | Supriya Sule | Mumbai Taxi | Transport Issues | NCP
10:01रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्ला | Rohit Pawar | Devendra Fadnavis | West Bengal Election
06:04मीरा रोडमध्ये जिहादी नेटवर्क सक्रिय की हिंदू टार्गेट? | Uddhav Thackeray | Mira Road | Mamata Didi
05:52संजय राऊत मराठी सक्तीवर आक्रमक | Sanjay Raut | Marathi Language | Mumbai
05:53किरीट सोमय्या, रितू तावडे घाटकोपर प्रकरणावर आक्रमक | Kirit Somaiya | Ritu Tawde | Mumbai Police
04:25एकनाथ शिंदे काँग्रेसवर टीका, शेतकरी व शेती निर्णयांवर भर | Eknath Shinde | Farmers | Politics
06:31धीरेंद्र शास्त्री लव्ह जिहाद इशारा, शिवाजी स्पष्टीकरण | Dhirendra Shastri | Controversy
03:06मुंबईत AAP कार्यकर्त्यांचा संताप, राघव चड्ढा-परिणीती चोप्रा निवासाबाहेर आंदोलन | AAP | BJP