संजय राऊतांचा सरकारवर घणाघात | पुणे प्रकरण, कायदा-सुव्यवस्था, BJP वर टीका | Maharashtra

संजय राऊतांचा सरकारवर घणाघात | पुणे प्रकरण, कायदा-सुव्यवस्था, BJP वर टीका | Maharashtra

Published : May 03, 2026, 03:05 PM IST

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटनेवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत त्यांनी पोलिस यंत्रणा आणि सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरत विविध योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकांमधील पैशांचा वापर, BJP वर केलेली टीका आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

10:47शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल, इंधन दरवाढीवर संताप | Fuel Price | MVA | Maharashtra
05:48पंकजा मुंडेंचं पर्यावरणासाठी आवाहन, शिल्पा शेट्टी वृक्षारोपण मोहिमेत | Pankaja Munde | Shilpa Shetty
06:54देवेंद्र फडणवीसांचं पेट्रोल-डिझेल टंचाईवर मोठं वक्तव्य | Fuel Crisis | Maharashtra | BJP
05:41चंद्रशेखर बावनकुळे यांचं विरोधकांना आवाहन, “निवडणूक बिनविरोध करा” | BJP | Mahayuti | MLC Election
06:00वारिस पठाणांचा देवनार मार्केटला दौरा, बकरा व्यापाऱ्यांच्या सुविधांवर सवाल | Bakra Eid | MCOCA
09:56अरविंद सावंतांचा BJPवर हल्लाबोल, घुसखोर मुद्द्यावर दुटप्पीपणाचा आरोप | BJP | Bangladeshi | Mumbai
02:22देवेंद्र फडणवीसांचा विदर्भासाठी मोठा प्लॅन, नागपुरात लॉजिस्टिक पार्क उद्घाटन | Nagpur | Gadkari
09:04किरिट सोमय्यांचा घुसखोरांवर हल्लाबोल, बांद्रा कारवाईवर मोठं वक्तव्य | Bandra | Demolition | BJP
11:10वारिस पठाणांचा सवाल, बकरी ईदआधीच MCOCAची आठवण का? | Bakra Eid | MCOCA | BJP
11:59मनोज जरांगेंचा सरकारला 28 मे अल्टिमेटम, प्रसाद लाडांची अंतरवालीत भेट | Maratha | Jarange | BJP