संजय राऊतांचा दावा, ऑपरेशन टायगर फेलच! | Sanjay Raut | UBT | Operation Tiger

संजय राऊतांचा दावा, ऑपरेशन टायगर फेलच! | Sanjay Raut | UBT | Operation Tiger

Published : Jun 14, 2026, 06:09 PM IST

उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी सर्व 9 खासदार बैठकीत सहभागी झाल्याचा दावा केला. काही खासदार प्रत्यक्ष मातोश्रीवर उपस्थित होते, तर काहींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. "ऑपरेशन टायगर"च्या चर्चांना फेटाळत त्यांनी संपूर्ण संसदीय पक्ष एकजूट आणि मजबूत असल्याचे सांगितले. ही नियमित मासिक बैठक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

02:45मुंबई-गोवा महामार्गावर 8 ठिकाणी दरडी | Landslide | Highway | Rain
03:38मुंबईत वेगवान वाऱ्याचा इशारा: Devendra Fadnavis | Wind | HighTide | Rain
03:34Devendra Fadnavis यांचा इशारा, नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता | Rain | Cloudburst | Alert
03:08मुंबईकडे जाणारा एक्स्प्रेसवे बंद, दरड-पाणी साचल्याचा फटका | Landslide | Traffic | Rain
03:29भिवंडी बाजारपेठेत पाणी साचले, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान | Rain | Waterlogging | Market
06:06मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट: Bikram Singh | Rain | RedAlert | IMD
03:26मानखुर्दमध्ये इमारत कोसळली, 6 जणांनी गमावला जीव | Collapse | Rescue | Mumbai
03:23किशोरी पेडणेकर यांचा राम मंदिर प्रकरणावर सवाल | RamMandir | ShivSena | Protest
03:38आनंद दुबे यांचा राम मंदिर कथित गैरव्यवहारांवर सवाल | RamMandir | ShivSena | Protest
04:30अंधेरीत Ameet Satam विरोधात MNS कार्यकर्त्यांचे आंदोलन | MNS | BJP | Protest