Rohit Pawar यांची प्रतिक्रिया, बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर | Election Results | Baramati

Published : May 04, 2026, 04:00 PM IST

साताऱ्यात Rohit Pawar यांनी बारामती पोटनिवडणूक आणि देशातील निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली. बारामतीत Sunetra Pawar आघाडीवर राहतील, असा विश्वास व्यक्त करत अजित पवारांच्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये चुरशीची लढत असून मतदार यादीत नावं कमी केल्याच्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं. Mamata Banerjee यांची लढत कौतुकास्पद असल्याचे सांगत अंतिम निकालाची वाट पाहण्याचे आवाहन केले. तामिळनाडूमध्ये Vijay यांच्या नव्या पक्षाची कामगिरीही लक्षवेधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

03:57प्रसाद लाडांचा दावा, संवादामुळे मनोज जरांगेंचे उपोषण मागे | Maratha | Manoj Jarange | Reservation
03:27शायना NC पुणे दारू दुर्घटनेवर आक्रमक, मेथेनॉल रॅकेट चौकशीची मागणी | Pune | Liquor | Maharashtra
04:27संजय राऊतांचा सवाल, ऑपरेशन सिंदूर-1 पूर्ण झालं का? | Operation Sindoor | POK | Abhishek Banerjee
04:34मनोज जरांगे यांचा दावा, सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या | Maratha | Reservation | Maharashtra
03:45पुण्यात विषारी दारू प्रकरणावर शिवसेनेचं आंदोलन, हडपसर पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी | Pune | Liquor
09:14हर्षवर्धन सपकाळांचा महायुतीवर घोडेबाजाराचा आरोप | MLC Election | BJP | Maharashtra
06:47रोहित पवारांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, दारुमुळे मृत्यूचे प्रकरण तापलं | Pune | Liquor | Police
04:48संजय राऊतांचा NEET पेपरफुटीवर हल्लाबोल, फडणवीसांसह केंद्र सरकारवर आरोप | NEET | BJP | Exam
08:11आनंद दुबे यांची कर्नाटक CM बदलावर प्रतिक्रिया | Karnataka | Cow Sacrifice | Congress | CM Vijay
12:59प्रियंका चतुर्वेदींची ED हल्ला प्रकरणावर टीका, मतदार यादीवरही प्रतिक्रिया | ED | SupremeCourt