राम कदम यांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर हल्लाबोल, आंदोलनावरून टोला | Ram Kadam | CBSE | Protest

राम कदम यांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर हल्लाबोल, आंदोलनावरून टोला | Ram Kadam | CBSE | Protest

Published : Jun 03, 2026, 10:05 PM IST

भाजप आमदार राम कदम यांनी राहुल गांधींच्या CBSE विद्यार्थ्यांविषयीच्या विधानावर आणि शरद पवार गटाच्या आंदोलनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील १४० कोटी जनतेच्या हिताचे रक्षण करत असून राहुल गांधींनी आधी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, असा टोला त्यांनी लगावला. तसेच नवी मुंबईतील शरद पवार गटाचे आंदोलन हे जनतेसाठी नसून, पक्षात उरलेले कार्यकर्ते अजित पवार गटात जाण्यापासून रोखण्यासाठी आणि केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुरू असल्याची घणाघाती टीका राम कदम यांनी केली.

06:29संजय घाडींचा दावा, पावसापूर्वी 80% नाला सफाई पूर्ण | Monsoon | BMC | Drain Cleaning
03:40रोहित पवारांचा महागाईवर सवाल, दरवाढीविरोधात आंदोलन | Inflation | Petrol Diesel | NCP SP
02:16एकनाथ शिंदेंची रात्री बैठक, जिल्हा बँक निवडणुकीवर चर्चा | Mahayuti | Bank Election | Aurangabad
02:52आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण घोटाळ्याचा केला आरोप, अपात्र लाभार्थ्यांवर सवाल | Ladki Bahin | Scam
05:25सुप्रिया सुळे लाडकी बहीण योजनेवर आक्रमक, निवडणूक भ्रष्टाचाराचा आरोप | Ladki Bahin | Pune | NCP
08:17किशोरी पेडणेकर QR कोड वाटपावर प्रश्न, फेरीवाल्यांच्या पडताळणीची मागणी | Hawkers | BMC | Mumbai
05:12वारिस पठाण 80 लाख महिला वगळल्यावर आक्रमक, सरकारवर आरोप | Ladki Bahin | E-KYC | Women
08:45लाडकी बहिणीसाठी KYC न केलेल्यांना लाभ बंद- मुख्यमंत्री फडणवीस | Ladki Bahin | KYC | Women
03:06अमृता फडणवीस यांनी केले ई-रिक्षा उपक्रमाचं कौतुक | Women | E-Rickshaw | Self Reliance