राजाभाऊ वाजे म्हणाले, मी उद्धवजींसोबतच | Uddhav Thackeray  | ShivSenaUBT | Operation Tiger

राजाभाऊ वाजे म्हणाले, मी उद्धवजींसोबतच | Uddhav Thackeray | ShivSenaUBT | Operation Tiger

Published : Jun 17, 2026, 12:05 PM IST

शिवसेना UBT मध्ये फूट पडण्याच्या चर्चांदरम्यान नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे दिल्लीत पोहोचले. यावेळी त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून कायम त्यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच शिंदे गटाकडून कोणताही संपर्क किंवा फोन आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. आपण समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

04:06देवेंद्र फडणवीस: भेसळखोरांवर FDA ची कठोर कारवाई सुरूच राहणार | FDA | FoodSafety | Adulteration
06:05प्रताप सरनाईक: 1.65 लाख चालकांवर कारवाई नाही, त्यांनी मराठी शिकली | Drivers | Marathi | RTO
03:51प्रताप सरनाईक: मराठी न शिकल्यास 3 महिन्यांनी लायसन्स कायमचे रद्द | License | RTO | Marathi Language
03:30फडणवीसांची केंद्राकडे औद्योगिक वसाहतींची मागणी | Industrial Parks | Murlidhar Mohol | Pune Metron 3
05:37सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर वारिस पठाणांची टीका | Celebrity Ads | Show Cause Notice | Tobacco Ads
08:51मनोज जरांगे: २१ ऑगस्टला पैसे देऊ नका | August 21 | Maratha Protest | Maratha Reservation
03:33हायकोर्ट क्लर्क परीक्षेत तांत्रिक गोंधळ | Clerk Exam | Technical Glitch | Students Protest
04:33खराब रस्त्यावर व्हीडिओ बनवणाऱ्या मुलींचा राज ठाकरे यांच्याकडून गौरव | Raj Thackeray
21:14मनोज जरांगे पाटील: २९ ऑगस्टचं आंदोलन शांततेतच | Maratha Reservation | Maratha Andolan
14:50मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; नोंदींवर ठाम | Maratha Reservation | Hyderabad Gazette