प्रताप सरनाईक: MPSC आंदोलनात 97% कार्यकर्ते

प्रताप सरनाईक: MPSC आंदोलनात 97% कार्यकर्ते

Published : Oct 06, 2026, 03:05 PM IST

प्रताप सरनाईक यांनी MPSC आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा करत आंदोलनात केवळ 2-3 टक्के विद्यार्थी आणि उर्वरित राजकीय कार्यकर्ते असल्याचे म्हटले. राज ठाकरे यांनी MPSCच्या मागण्यांबाबत मांडलेली भूमिका योग्य असल्याचेही ते म्हणाले. पूर्णेकर प्रकरणावरून एकनाथ शिंदेंना लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे सांगत मीनाक्षी शिंदे चौकशीला सामोरे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रिक्षा-टॅक्सी चालकांचे मराठी भाषा अभियान आणि ओला-उबर-रॅपिडोच्या EV वाहनांसाठी नऊ महिन्यांच्या मुदतीबाबतही त्यांनी माहिती दिली.

44:06Raj Thackeray Karjat Speech | राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण | Karjat Torrent
03:18MLC Election Results l कौस्तुभ गावडेंचा पुणे शिक्षक मतदारसंघात विजय
05:05MLC Election Results | नितेश राणेंचा राहुल गांधींना MLC निकालावरून टोला
19:09Karjat Torrent | मनोज जरांगेंची मोदींकडे प्रकल्प रद्द करण्याची मागणी
03:17Ajit Pawar | NCP | झिशान सिद्दीकींची अजित पवार प्रकरणी तपासाची मागणी
03:25Pradip Purnekar | पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांची शिंदेंना अटकेची मागणी
03:36Karjat Torrent | राज-अमित ठाकरेंची कर्जतात वृक्षतोडीची पाहणी
08:46Eknath shinde | सक्तीची वसुली नको, सावकारांकडूनही वसुली नको - एकनाथ शिंदे
06:43Karjat Torrent | साई डोंगरातील वृक्षतोडीला राष्ट्रवादीचा विरोध
03:08Ajit Pawar Accident : अजित पवार यांचा घात की अपघात, राष्ट्रवादीचा सवाल, चौकशीला उशीर का? NCP Mumbai