Pradip Purnekar | पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांची शिंदेंना अटकेची मागणी

Pradip Purnekar | पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांची शिंदेंना अटकेची मागणी

Published : Oct 28, 2026, 03:02 PM IST

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांना अटक करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. पूर्णेकर यांच्या मुलाने ठोस पुरावे दिल्याचा दावा करत ठाणे पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयटीच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत पोलीस आयुक्तांसह ठाणे पोलीस दल बरखास्त करण्याची मागणी केली. न्याय मागण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या बंगल्याकडे जाणाऱ्या पूर्णेकर यांच्या मुलाला पोलिसांनी अडवल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच आदित्य ठाकरे, अनिल परब आणि शिवसैनिकांसह ठाण्यात जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

03:33Sanjay Raut | माफी सोडा, कारवाई काय केली ते सांगा एकनाथ शिंदे यांना सवाल - संजय राऊत
02:52Shaina NC | Balasaheb Thackeray | शायना एनसींच्या फोटो वादावर संजय शिरसाटांचं उत्तर | Sanjay Shirsat
01:43Shaina NC | Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हजारदा फाडू!' शायना एनसी
03:10Shiv Sena UBT | Shaina NC | शायना एनसींविरोधात ठाकरे गटाचे मुंबईत आंदोलन
10:40Manoj Jarange Patil | AjitPawar | अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर मनोज जरांगे ठाम
14:00Eknath Shinde | Sonia Gandhi Book | सोनियांच्या पुस्तकावरून एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
01:56Devendra Fadanvis | मुख्यमंत्र्यांनी वजन कसं कमी केलं? तुम्ही लेटेस्ट व्हिडीओ पाहिला?
05:11Prince William | Devendara Fadnavis | मुंबईतील अर्थशॉट पुरस्कार सोहळ्याला सेलिब्रिटींची हजेरी
09:22Shiv Sena | Sonia Gandhi | सोनिया गांधींच्या पुस्तकाला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध
14:41Chandrashekhar bawankule | दुष्काळात या योजना सरकारकडून राबवल्या जाणार