नाना पटोले: श्रेय घेतलं तर हिशेबही द्या | MissingLink | DevendraFadnavis | BJP

Published : Jul 10, 2026, 03:10 PM IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. मीडियाला, सोशल मीडियाला आणि विरोधकांना धमकावल्याचा आरोप करत त्यांनी याचा निषेध केला. 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे श्रेय सरकार घेत असेल, तर त्यावरील खर्च आणि पहिल्याच पावसात समोर आलेल्या समस्यांबाबत उत्तर देण्याची जबाबदारीही सरकारची असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी लोकशाही, माध्यमांची भूमिका, सरकारची जबाबदारी, राम मंदिर ट्रस्टवरील आरोप, भाजपच्या कारभारावर टीका, मुस्लीम समाजाविषयीची भूमिका, महाडमधील प्रकरण, न्यायालयाच्या भूमिकेचे स्वागत तसेच पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर आणि पुरस्कारांबाबतही विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest
07:57Sanjay Raut | पोषण आहारावर संजय राऊतांचा फडणवीसांना घेराव | Devendra Fadnavis
07:48Devendra Fadnavis | राहुल गांधींची दुटप्पी भूमिका: देवेंद्र फडणवीस
07:35Chhatron Ki Goonj | राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा | Rahul Gandhi | Tribal Girl
03:23Nana Patole | ड्रग्ज माफियांना भाजपचं संरक्षण?-नाना पटोले | Rahul Gandhi | Maharashtra Congress
11:04Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत
04:10Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण
06:48Supriya Sule | राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने हिरावली-सुप्रिया सुळे
05:21Sanjay Raut | धनुष्यबाणाची चोरी झाली; मुद्देमाल जप्त करा-संजय राऊत