मुंबईत लिफ्ट शाफ्टमध्ये पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेजाऱ्यांचा दावा | Mumbai Lift Accident

मुंबईत लिफ्ट शाफ्टमध्ये पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेजाऱ्यांचा दावा | Mumbai Lift Accident

Published : Jul 07, 2026, 01:10 PM IST

मुंबईतील नेहरू नगर परिसरातील शमीम टॉवरमध्ये 12 वर्षीय मुलाचा लिफ्ट शाफ्टमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, मुले लपंडाव खेळत असताना हा मुलगा लिफ्टजवळ लपला होता. लिफ्टच्या दरवाजाला टेकून उभा असताना दरवाजा अचानक उघडल्याने तो 10व्या मजल्यावरून खाली पडला. शेजाऱ्यांनी इमारतीतील लिफ्ट गेल्या सात महिन्यांपासून बिघडलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप केला असून घटनेच्या वेळी त्या मजल्यावर वीजही नव्हती, असे सांगितले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

13:22Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
03:30PUNE MPSC PROTEST | एमपीएससी अध्यक्ष हटवण्याचे अधिकार नेमके कुणाला | Devendra Fadanvis
20:13Devendra Fadnavis | प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा सातबारा; फडणवीसांचे आदेश
03:54'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके | CJP Protest | Gyanesh Kumar
02:56Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?
05:15vivekanand patil | नवनाथ बन यांचा खरपूस समाचार | navnath ban | pune mpsc
02:35MPSC Protest Pune | रात्री 2 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, रु्ग्णालयात दाखल | MPSC Pune
03:17Vivekananda Patil | नाजूक मॅडम, साजूक तुपाची वरतुनी सोडतीया धार, ऐकाच | Pune MPSC Protest
03:00vivekananda patil | निळं वादळ सरकारला परवडणारं नाही | wamandada kardak | Pune MPSC Protest
03:05vivekanand patil | थेट तुकाराम मुंढे यांना साकडं MPSC ला तुम्हीच या | tukaram munde | Pune MPSC