सचिन अहिर: १२ हजार जुन्या इमारतींना दिलासा | MHADA | Redevelopment | Mumbai

सचिन अहिर: १२ हजार जुन्या इमारतींना दिलासा | MHADA | Redevelopment | Mumbai

Published : Jul 10, 2026, 05:06 PM IST

Description: मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विधिमंडळाने मंजूर केलेल्या दुरुस्तीनुसार, संबंधित कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करण्यात आले असून तक्रार प्राधिकरण म्हणून कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कायद्यातील 'Reconstruction' ऐवजी 'Redevelopment' हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील सुमारे १२ हजार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अधिक सुलभ होईल आणि लाखो रहिवाशांना दिलासा मिळेल, असे सचिन अहिर यांनी सांगितले.

03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest
07:57Sanjay Raut | पोषण आहारावर संजय राऊतांचा फडणवीसांना घेराव | Devendra Fadnavis
07:48Devendra Fadnavis | राहुल गांधींची दुटप्पी भूमिका: देवेंद्र फडणवीस
07:35Chhatron Ki Goonj | राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा | Rahul Gandhi | Tribal Girl
03:23Nana Patole | ड्रग्ज माफियांना भाजपचं संरक्षण?-नाना पटोले | Rahul Gandhi | Maharashtra Congress
11:04Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत
04:10Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण
06:48Supriya Sule | राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने हिरावली-सुप्रिया सुळे
05:21Sanjay Raut | धनुष्यबाणाची चोरी झाली; मुद्देमाल जप्त करा-संजय राऊत