मनोज जरांगेंचा सरकारला 28 मे अल्टिमेटम, प्रसाद लाडांची अंतरवालीत भेट | Maratha | Jarange | BJP

मनोज जरांगेंचा सरकारला 28 मे अल्टिमेटम, प्रसाद लाडांची अंतरवालीत भेट | Maratha | Jarange | BJP

Published : May 22, 2026, 07:05 PM IST

Prasad Lad यांनी मराठा आंदोलनाचे नेते Manoj Jarange यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेत विविध मागण्यांवर चर्चा केली. मनोज जरांगे यांनी सरकारला 28 मेपर्यंतचा अल्टिमेटम देत कुणबी प्रमाणपत्र, सारथी, महामंडळ निधी, मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिंदे समिती मुदतवाढ यांसारख्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. सरकारने निर्णय न घेतल्यास 30 मेपासून उपोषण करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.

03:09Abhijeet Dipke | शाळेच्या दुरवस्थेवर अभिजीत दिपकेंचा सरकारला प्रश्न | Government School Maharashtra
06:18Kirit Somaiya | एअरपोर्टवरील बांधकामावर किरीट सोमय्यांची तक्रार | Mumbai Airport Construction
17:40Sanjay Nirupam | दिशा सालियन तपासावर संजय निरुपमांचे ठाकरेंना आव्हान | Disha Salian CBI Probe
11:38Chandrashekhar Bawankule | दुष्काळावर शेतकऱ्यांना पूर्ण मदत | Maharashtra Drought
04:06PM Modi 76th Birthday | Narendra Modi 25 Years | नरेंद्र मोदी म्हणजे विद्यापीठ: देवेंद्र फडणवीस
03:04PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या सेवेवर पीयूष गोयल
04:36Disha Salian | आदित्य ठाकरेंवर सतीश सालियन यांचा पुराव्यांचा दावा | Aaditya Thackeray
05:57PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींनी निवृत्ती घ्यावी: संजय राऊत | Marathwada Farmers Relief
03:10PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी मुरलीधर मोहोळांचा सेवा उपक्रम
14:50Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही: देवेंद्र फडणवीस | Marathwada Farmers Relief