राज्यसभा निवडणूक 2026: शरद पवार vs शिंदे गट? महाराष्ट्रात 7 जागांसाठी राजकीय थरार

राज्यसभा निवडणूक 2026: शरद पवार vs शिंदे गट? महाराष्ट्रात 7 जागांसाठी राजकीय थरार

Published : Mar 05, 2026, 04:02 PM IST

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक 2026 आता अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. 16 मार्च रोजी मतदान होणार असून महाराष्ट्रातून 7 जागांसाठी मोठा राजकीय सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, सर्वात मोठी चर्चा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून दोन उमेदवार उभे करण्याची शक्यता. जर शिंदे गटाने दोन उमेदवार दिले, तर शरद पवारांसाठी निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते. अशाच Maharashtra Politics, Breaking News, Election Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

08:10एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक गेमचेंजर | Devendra Fadnavis | Missing link
10:32रामदास आठवले यांची भूमिका, महाराष्ट्र दिन-बुद्ध जयंतीवर संदेश | Marathi Language | Census
03:05संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, Exit Polls वर BJP विजयाचा दावा | Sanjay Shirsath | EVM Controversy
10:22मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त मेसेज,मराठी भाषा आणि विकासावर भर | Maharashtra Day, Fadnavis
05:09सुप्रिया सुळेंचा मुंबईत टॅक्सीसाठी संघर्ष | Supriya Sule | Mumbai Taxi | Transport Issues | NCP
10:01रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्ला | Rohit Pawar | Devendra Fadnavis | West Bengal Election
06:04मीरा रोडमध्ये जिहादी नेटवर्क सक्रिय की हिंदू टार्गेट? | Uddhav Thackeray | Mira Road | Mamata Didi
05:52संजय राऊत मराठी सक्तीवर आक्रमक | Sanjay Raut | Marathi Language | Mumbai
05:53किरीट सोमय्या, रितू तावडे घाटकोपर प्रकरणावर आक्रमक | Kirit Somaiya | Ritu Tawde | Mumbai Police
04:25एकनाथ शिंदे काँग्रेसवर टीका, शेतकरी व शेती निर्णयांवर भर | Eknath Shinde | Farmers | Politics