Marathi News | Top Headlines | 03 August 2026 |  Asianet News Marathi | Headline Maharashtra

Marathi News | Top Headlines | 03 August 2026 | Asianet News Marathi | Headline Maharashtra

Published : Aug 03, 2026, 09:05 PM IST

Asianet News Marathi कडून दररोज महाराष्ट्र आणि मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर शहरातील चालू घडामोडींवर हेडलाईन्स अवघ्या 3 मिनिटात देण्यात येत आहेत. मराठी न्यूज अवघ्या 3 मिनिटात जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला सहज ऐकता आणि पाहता येणार आहेत. मराठी बातम्या यूट्यूबवर पाहण्यासाठी एशिननेट न्यूज मराठीला नक्की फॉलो करा. मराठी न्यूज व्हिडीओ तुम्हाला या ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहेत. पंकजा मुंडे यांना खुली ऑफर भाजपामधून बाहेर पडा आणि काँग्रेसच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भाजपाच्या पंकजा मुंडे यांना खुली आणि जाहीर ऑफर संजय राऊत विरुद्ध जयकुमार गोरे कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही, जयकुमार गोरे यांचा टोला, तर जयकुमार गोरे यांनी मला ओळखण्याचा प्रयत्नही करु नये, अन्यथा गोरे अडचणीत येतील, जयकुमार गोरेंवर राऊत यांचा पलटवार पक्ष वैगरे सध्या नाही राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही, अभिजित दीपके यांची भूमिका, बुधवारी सीजेपीची कोअर कमिटीची बैठक, बैठकीत ठरणार पुढील भूमिका सीजेपीला सर्वोच्च दिलासा दिल्लीसह सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, विद्यार्थी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचा सीजेपीला मोठा दिलासा. मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांवर गुन्हे दाखल होणार, पॅलेट गन आणि एसआयटीवरील सुनावणी 19 ऑगस्टरोजी जेन झीसाठी नवा चेहरा आणणार 2029 च्या निवडणुकीसाठी शिंदे यांच्या शिवसेनेचा मास्टर प्लान, जेन झींचं नेतृत्व करण्यासाठी निवडणार युवा चेहरा, नवीन 38 कोटी मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची नवी रणनीती. जेन झी-अल्फाशी संवाद साधणार सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी जेन झी आणि अल्फा जनरेशनच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार, 15 ते 29 वयाच्या 2 हजार युवकांचा असेल कार्यक्रमात सहभाग मी निर्दोष, पण ते हायकोर्टात जाणार महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष, तर माझ्यावर हा कट रचला होता, दिल्ली कोर्टाच्या निकालानंतर बृजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया, मात्र निकालाला हायकोर्टात आव्हान देणार, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांची ठाम भूमिका लाल दिव्याची गाडी लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, पंकजा मुंडे यांचं जाहीर सभेत वक्तव्य, तसेच राजकारणातून निवृत्त व्हावं असंही वाटत माझलगावातील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांचं वक्तव्य.

03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest
07:57Sanjay Raut | पोषण आहारावर संजय राऊतांचा फडणवीसांना घेराव | Devendra Fadnavis
07:48Devendra Fadnavis | राहुल गांधींची दुटप्पी भूमिका: देवेंद्र फडणवीस
07:35Chhatron Ki Goonj | राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा | Rahul Gandhi | Tribal Girl
03:23Nana Patole | ड्रग्ज माफियांना भाजपचं संरक्षण?-नाना पटोले | Rahul Gandhi | Maharashtra Congress
11:04Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत
04:10Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण
06:48Supriya Sule | राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने हिरावली-सुप्रिया सुळे
05:21Sanjay Raut | धनुष्यबाणाची चोरी झाली; मुद्देमाल जप्त करा-संजय राऊत