मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त मेसेज,मराठी भाषा आणि विकासावर भर | Maharashtra Day, Fadnavis

मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त मेसेज,मराठी भाषा आणि विकासावर भर | Maharashtra Day, Fadnavis

Published : May 01, 2026, 03:05 PM IST

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासावर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा, 106 हुतात्म्यांचे बलिदान, कामगारांचे योगदान आणि राज्याच्या विकासातील महाराष्ट्राची भूमिका यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. मराठी भाषेचा अभिमान ठेवत सर्वांनी मराठी शिकावी असे आवाहन करत, भाषेच्या नावावर होणाऱ्या वादांना विरोध दर्शवला. तसेच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील Missing Link प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास वेळ कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

10:47शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल, इंधन दरवाढीवर संताप | Fuel Price | MVA | Maharashtra
05:48पंकजा मुंडेंचं पर्यावरणासाठी आवाहन, शिल्पा शेट्टी वृक्षारोपण मोहिमेत | Pankaja Munde | Shilpa Shetty
06:54देवेंद्र फडणवीसांचं पेट्रोल-डिझेल टंचाईवर मोठं वक्तव्य | Fuel Crisis | Maharashtra | BJP
05:41चंद्रशेखर बावनकुळे यांचं विरोधकांना आवाहन, “निवडणूक बिनविरोध करा” | BJP | Mahayuti | MLC Election
06:00वारिस पठाणांचा देवनार मार्केटला दौरा, बकरा व्यापाऱ्यांच्या सुविधांवर सवाल | Bakra Eid | MCOCA
09:56अरविंद सावंतांचा BJPवर हल्लाबोल, घुसखोर मुद्द्यावर दुटप्पीपणाचा आरोप | BJP | Bangladeshi | Mumbai
02:22देवेंद्र फडणवीसांचा विदर्भासाठी मोठा प्लॅन, नागपुरात लॉजिस्टिक पार्क उद्घाटन | Nagpur | Gadkari
09:04किरिट सोमय्यांचा घुसखोरांवर हल्लाबोल, बांद्रा कारवाईवर मोठं वक्तव्य | Bandra | Demolition | BJP
11:10वारिस पठाणांचा सवाल, बकरी ईदआधीच MCOCAची आठवण का? | Bakra Eid | MCOCA | BJP
11:59मनोज जरांगेंचा सरकारला 28 मे अल्टिमेटम, प्रसाद लाडांची अंतरवालीत भेट | Maratha | Jarange | BJP