
जळगाव जिल्हा डिस्ट्रिक्ट मेडिसीन डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनच्या एकाच मंचावर, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरिश महाजन एकाच मंचावर होते, तेव्हा शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये भाषण केले, यात गिरिश महाजन यांना देखील हसू आवरता आलं नाही.