इंधन दरवाढीचा फटका, मुंबईकरांच्या खिशाला मोठी झळ | Fuel Price Hike | LPG

इंधन दरवाढीचा फटका, मुंबईकरांच्या खिशाला मोठी झळ | Fuel Price Hike | LPG

Published : May 21, 2026, 03:03 PM IST

मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेल आणि LPG दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे. वाढत्या इंधन दरांमुळे प्रवास, घरगुती खर्च आणि खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. वडा पाव, नारळ पाणी यांसारख्या खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली.

07:40युगेंद्र पवार: अजित पवार दुर्घटनेचा अहवाल कधी? | Ajit Pawar | Investigation | Yugendra Pawar
03:17उदय सामंत: विद्यार्थी आंदोलनात राजकारणाचा आरोप | Student Protest | NDA | Uday Samant
03:59सोनम वांगचुक; राजीनामा ही सुरुवात | Dharmendra Pradhan | Student Protest | Sonam Wangchuk
04:11आशुतोष रांकांचा इशारा; FIR मागे घ्या, नाहीतर पुन्हा आंदोलन | Student Protest | CJP | Kapil Sibal
04:02रामदास आठवलेंचं विरोधकांना प्रत्युत्तर | Parliament | StudentProtest | CJI
09:37रोहित पवारांचा MPSC आयोगावर दबावाचा आरोप | MPSC | Paper Leak | Tukaram Munde
03:12एकनाथ शिंदे : विकसित भारत 2047चा संकल्प | Kargil | Modi | ViksitBharat
13:37संजय राऊतांचा मोदींवर हल्ला, NEET पेपरफुटी कायदा दिखावा | Paper Leak | Modi | Student Protest
04:04एकनाथ शिंदे: ठाण्यातील आशियातील सर्वात मोठा सिग्नल हटणार | Thane | Traffic | MMRDA
03:08रोहित पवार: युवा शक्तीपुढे सरकारला झुकावं लागलं | NEET | Student Protest | Dharmendra Pradhan