देवेंद्र फडणवीस; चर्चेतून मार्ग निघेल | Paper Leak | Fast Track Court | Sonam Wangchuk

देवेंद्र फडणवीस; चर्चेतून मार्ग निघेल | Paper Leak | Fast Track Court | Sonam Wangchuk

Published : Jul 24, 2026, 09:06 PM IST

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण वारी, निर्मल वारी आणि पंढरपूरसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती दिली. वाढत्या वारकरी संख्येनुसार कॉरिडॉर आराखड्यामुळे भविष्यात ४० ते ५० लाख वारकऱ्यांची व्यवस्था करण्याची क्षमता निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असल्याचे सांगत काही जण आंदोलनाचा गैरफायदा घेत असल्याची टीका केली. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचा उल्लेख करत आंदोलकांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पेपर लीकविरोधात केंद्र सरकारने कडक कायदा, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि तातडीच्या शिक्षेची तरतूद केल्यामुळे विद्यार्थ्यांना समाधान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

13:26मनोज जरांगेंना भेटले राधाकृष्ण विखे पाटील | Manoj Jarange | Maratha Protest
06:03भुजबळांना मनोज जरांगेंचा थेट इशारा | Manoj Jarange | Chhagan Bhujbal
06:59Rohit Pawar | CET डेटा लीकवर रोहित पवारांचा ₹1200 कोटींचा दावा | CET Data Leak
05:04SIR मतदार यादीवर अंबादास दानवेंचे प्रश्न | SIR Voter List | Ajit Pawar | Tribal Land Acquisition
10:26सणांतील अन्न तपासणीवर तुकाराम मुंढेंचा नवा आदेश | Tukaram Mundhe | Press Conference Part 3
05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut