पुणे प्रकरणावर एकनाथ शिंदे कडक, मृत्युदंडाची मागणी | Eknath Shinde | Pune Case

Published : May 05, 2026, 07:01 PM IST

Eknath Shinde यांनी नसरापूर येथील धक्कादायक घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ठाम भूमिका घेतली. राज्य सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली असून तपासावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष आहे. दोन आठवड्यांत चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न, तसेच कठोर कारवाईसाठी सरकारची बांधिलकी व्यक्त. हायकोर्टाने अशा गुन्हेगारांना पॅरोल नाकारावा, अशीही मागणी करण्यात आली.

03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest
07:57Sanjay Raut | पोषण आहारावर संजय राऊतांचा फडणवीसांना घेराव | Devendra Fadnavis
07:48Devendra Fadnavis | राहुल गांधींची दुटप्पी भूमिका: देवेंद्र फडणवीस
07:35Chhatron Ki Goonj | राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा | Rahul Gandhi | Tribal Girl
03:23Nana Patole | ड्रग्ज माफियांना भाजपचं संरक्षण?-नाना पटोले | Rahul Gandhi | Maharashtra Congress
11:04Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत
04:10Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण
06:48Supriya Sule | राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने हिरावली-सुप्रिया सुळे
05:21Sanjay Raut | धनुष्यबाणाची चोरी झाली; मुद्देमाल जप्त करा-संजय राऊत