मिलिंद देवरांचा आग्रह, FDA कारवाईत पारदर्शक प्रक्रिया हवी | FDA | FoodSafety | MilindDeora

मिलिंद देवरांचा आग्रह, FDA कारवाईत पारदर्शक प्रक्रिया हवी | FDA | FoodSafety | MilindDeora

Published : Jul 17, 2026, 04:05 PM IST

शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्रात अन्नभेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात FDA करत असलेल्या कारवाईचे स्वागत केले. सार्वजनिक आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, असे सांगतानाच कारवाईदरम्यान व्यापाऱ्यांना पारदर्शक आणि जलद प्रक्रिया उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना संधी देऊन त्यांचे परवाने शक्य तितक्या लवकर पूर्ववत करावेत, असेही त्यांनी म्हटले. तसेच परिसीमन आणि महिला आरक्षणाबाबत बोलताना सर्वपक्षीय सहमतीने विधेयक मंजूर व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

02:27गुंगी गुडियावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया | Amruta Fadanvis on Gungi Gudiya at Pune
27:29तुकाराम मुंढे: अनालॉग पनीरवर बंदी | FDA | Paneer Ban | Maharashtra | tukaram mundhe
02:22Riya Ahire माझं शरीर विकतेय 140 रुपयात, लिहिताय हा गुन्हाय | Rahul gandhi | mumbai girl at delhi
06:52सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा अदिती तटकरे यांनी निषेध | Congress | NCP | Sunetra Pawar
05:50किशोरी पेडणेकर : मेयर बंगल्याच्या नव्या टेंडरवर प्रशासनावर सवाल | Mayor Bungalow | Tender | BMC
13:16आदित्य ठाकरे : महापौर बंगल्यावर ₹5.5 कोटी खर्चावर सवाल | MayorBungalow | BMC | Mumbai
05:06मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : MPSC पेपरफुटी आरोपांवर पोलिस चौकशी | MPSC | PaperLeak | CID
03:24संजय राऊत : सुनेत्रा पवारांनंतर अमित शहांनाही 'गुंगी बाहुली' | Amit Shah | Sunetra Pawar
02:44गुंगी गुडिया, आयर्न लेडी, दूर्गा, लेडी डिक्टेटर | indira gandhi | sunetra pawar | Gungi Gudia
10:31संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, पोटनिवडणुकीत जनतेचा कल दिसला | Prashant kishor | BJP | Sunetra pawar