चंद्रशेखर बावनकुळे यांनी जखमी वारकऱ्यांची घेतली भेट | PalkhiAccident | Warkari | Jejuri

चंद्रशेखर बावनकुळे यांनी जखमी वारकऱ्यांची घेतली भेट | PalkhiAccident | Warkari | Jejuri

Published : Jul 13, 2026, 06:06 PM IST

जेजुरी येथे पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या अपघातानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. या अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चालकांची वैद्यकीय तपासणी, अनुभव, वयोमर्यादा, चालकांची अदलाबदल आणि वेग नियंत्रण यांसारख्या उपाययोजना राबवल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

03:16Sanjay Nirupam | मराठी शिकण्यासाठी मुदत नको: संजय निरुपम | Auto Taxi Drivers | Tribal Students
03:03Nitin Gadkari | अपघातात नितीन गडकरी यांच्यासह आख्ख कुटुंब वाचलं, गडकरी पुढे म्हणतात
03:07Fadnavis | 12.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; NICUची चौकशी | Amravati NICU Fire | Marathi Language Rule
06:35Manoj Jarange Patil | 29 ऑगस्टचं आंदोलन थांबणार नाही | Maratha Andolan
03:23Amravati | जिल्हा महिला रुग्णालयाच्या NICU मध्ये आग | Navneet Rana | NICU Fire
03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest
07:57Sanjay Raut | पोषण आहारावर संजय राऊतांचा फडणवीसांना घेराव | Devendra Fadnavis
07:48Devendra Fadnavis | राहुल गांधींची दुटप्पी भूमिका: देवेंद्र फडणवीस
07:35Chhatron Ki Goonj | राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा | Rahul Gandhi | Tribal Girl