बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवारांसाठी सहानुभूतीची लाट, रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया

बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवारांसाठी सहानुभूतीची लाट, रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया

Published : Apr 08, 2026, 03:06 PM IST

Rohit Pawar यांनी DGP भेटीनंतर FIR तपास, चौकशी आणि बारामती पोटनिवडणुकीबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, FIR सीआयडीकडे पाठवण्यात आली असून तपासाऐवजी फक्त चौकशी होत असल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. बारामती निवडणुकीवर बोलताना त्यांनी Indian National Congress सोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तसेच Ajit Pawar यांच्या कामावर आधारित मतदान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

03:48बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवारांसाठी सहानुभूतीची लाट, रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
03:35Anand Dubey यांचा काँग्रेसला सल्ला | “निवडणुका मुद्द्यांवर लढा, वैयक्तिक आरोप टाळा!”
02:43तमिळनाडूत Dayanidhi Maran यांचा Devendra Fadnavis यांच्या त्रिभाषा धोरणावर हल्लाबोल
05:49बारामती पोटनिवडणुकीवर Sanjay Raut यांची मोठी प्रतिक्रिया | काँग्रेस उमेदवारावर स्पष्ट भूमिका
02:57Waris Pathan यांचा सरकारवर हल्लाबोल | “Bulldozer Politics नाही, संविधान चालेल!”
34:19महिला आरक्षण, महागाई आणि कायदा सुव्यवस्था; Varsha Gaikwad यांचे थेट भाष्य
05:42बारामती निवडणूक ते महिला आरक्षण; Shashikant Shinde यांची स्पष्ट भूमिका
04:23बारामती निवडणुकीवर Sanjay Nirupam यांचा संताप; काँग्रेसवर जोरदार टीका
04:38महिला आरक्षण ते निवडणूक रणनीती; Nana Patole यांचे स्पष्ट वक्तव्य