Anand Dubey यांची प्रतिक्रिया. ममता, मोदी, राज ठाकरे यांच्यावर थेट भाष्य!

Anand Dubey यांची प्रतिक्रिया. ममता, मोदी, राज ठाकरे यांच्यावर थेट भाष्य!

Published : Mar 20, 2026, 08:04 PM IST

या मुलाखतीत Anand Dubey यांनी पश्चिम बंगाल निवडणूक, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि देशातील राजकारणावर स्पष्ट भूमिका मांडली. Mamata Banerjee यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले. तसंच Narendra Modi यांच्या परराष्ट्र धोरणाचं समर्थन करत युद्धविरामासाठी भारताने पुढाकार घ्यावा असं मत व्यक्त केलं. Raj Thackeray यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर संतुलित भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली. तसंच नूरा फतेहीच्या गाण्यावरही त्यांनी कडक भूमिका घेतली.