आनंद दुबेंचा NEET पेपर लीकवर हल्लाबोल | AnandDubey | Dharmendra Pradhan | NEET | Paper Leak

Published : May 17, 2026, 06:00 PM IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी NEET पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका केली. “NTA मधील अधिकाऱ्यांचाच संबंध पेपर लीकशी जोडला जात आहे,” असा आरोप करत त्यांनी २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचं म्हटलं. महागाई, CNG-पेट्रोल दरवाढ, रुपयाची घसरण, न्यायव्यवस्था आणि NDA सरकारच्या धोरणांवरही त्यांनी निशाणा साधला. तसंच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार गटावरही दुबेंनी जोरदार टीका केली.

06:33वडेट्टीवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, NEET पेपर लीकवर संताप | Vijay Wadettiwar | NEET
10:10हुसैन दलवाईंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, पेट्रोल दरवाढीवर संताप | Hussain Dalwai | Congress
10:06महागाईवर प्रियांका चतुर्वेदींचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Priyanka Chaturvedi | NEET
02:31शेतकरी आंदोलनावर अरविंद सावंतांचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Arvind Sawant | Farmer Protest
08:28SIT चौकशीवर शिर्साटांचा मोठा खुलासा, निधा खान प्रकरणात सरकार action mode मध्ये | Nidha Khan | BJP
08:37पुणे विकासासाठी मोठा निधी जाहीर | Sunetra Pawar | Pune | Development
09:33मोदी सरकारवर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल | Congress | Maharashtra | BJP
04:52निदा खान प्रकरणात शिरसाट आक्रमक, SIT चौकशीची मागणी | Sanjay Shirsat | Nida Khan | Maharashtra
03:14इंधन दरवाढीवर रोहित पवारांचा हल्लाबोल | Rohit Pawar | PM Modi | Petrol Diesel