Marathi talking | तुम्हाला कुणी मराठीची सक्ती केली तर मी आहे - अभिजित राणे

Marathi talking | तुम्हाला कुणी मराठीची सक्ती केली तर मी आहे - अभिजित राणे

Published : Aug 28, 2026, 04:10 PM IST

तुम्हाला मराठी बोलण्यासाठी कुणीही सक्ती केली तर माझ्याकडे या, मी आहे, असं भाजपा कामगार आघाडीचे नेते अभिजित राणे, यांनी म्हटलं आहे, मराठी सक्ती 1 वर्षासाठी पुढे ढकलली, तसेच शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर, अमराठी टॅक्सी चालकांनी भाजपाचे झेंडे हातात घेऊन जल्लोष केला, त्यावेळी ते बोलत होते.