आदित्य ठाकरे FIR झालेल्या आंदोलनकर्त्यांना कायदेशीर मदत देणार | SonamWangchuk | CJP | NEET

आदित्य ठाकरे FIR झालेल्या आंदोलनकर्त्यांना कायदेशीर मदत देणार | SonamWangchuk | CJP | NEET

Published : Jul 21, 2026, 09:00 PM IST

दिल्लीतील जंतरमंतर येथे सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांच्या CJP आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचा आदित्य ठाकरे यांनी निषेध केला. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि ताब्यात घेण्याच्या कारवाईवर त्यांनी टीका केली. मुंबईसह महाराष्ट्रात आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर FIR किंवा नोटीस दाखल होईल, त्यांना शिवसेना (UBT) मोफत कायदेशीर मदत देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यासाठी पक्षाने विशेष ई-मेल आयडी सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. देशभरातील वकिलांनीही अशा विद्यार्थ्यांची प्रकरणे विनामूल्य लढावीत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आंदोलनात बाहेरील प्रवृत्ती घुसल्याच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला. तसेच विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest
07:57Sanjay Raut | पोषण आहारावर संजय राऊतांचा फडणवीसांना घेराव | Devendra Fadnavis
07:48Devendra Fadnavis | राहुल गांधींची दुटप्पी भूमिका: देवेंद्र फडणवीस
07:35Chhatron Ki Goonj | राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा | Rahul Gandhi | Tribal Girl
03:23Nana Patole | ड्रग्ज माफियांना भाजपचं संरक्षण?-नाना पटोले | Rahul Gandhi | Maharashtra Congress
11:04Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत
04:10Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण
06:48Supriya Sule | राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने हिरावली-सुप्रिया सुळे
05:21Sanjay Raut | धनुष्यबाणाची चोरी झाली; मुद्देमाल जप्त करा-संजय राऊत